Witty Kids Classes — तुमच्या मुलांच्या यशासाठी समर्पित
तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत शैक्षणिक पाया तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Witty Kids Classes मध्ये अनुभवी शिक्षक, छोट्या बॅचेस आणि वैयक्तिक लक्ष यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर विशेष भर दिला जातो.
निशा देशपांडे
निशा देशपांडे या अनुभवी व समर्पित शिक्षिका असून त्यांना विद्यार्थ्यांना सोप्या
आणि आनंददायी पद्धतीने शिकवण्याचा अनुभव आहे. त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे
वैयक्तिक लक्ष देऊन त्यांची बौद्धिक व सर्वांगीण प्रगती करण्यावर भर देतात. त्यांचा
उद्देश मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि अभ्यासाची आवड निर्माण करणे हा
आहे
“Activity मधून अभ्यास” हे त्यांचे मुख्य सूत्र आहे. त्यामुळे Witty Kids – हुशार
मुले या वर्गात शिक्षण कधीच कंटाळवाणे वाटत नाही. लहान मुलांसाठी प्रत्येक
तास हा एक आनंददायी अनुभव असतो. विविध उपक्रमांमधून मुले उत्साहाने, रस
घेऊन आणि आत्मविश्वासाने शिकतात.
तुमच्या मुलांसाठी Witty Kidsच का सर्वोत्तम
Small Batch Teaching
प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी मर्यादित विद्यार्थी
Personal Attention
प्रत्येक मुलाच्या कमकुवत भागांवर खास लक्ष, गणित आणि इंग्रजीचे मजबूत पाया तयार करणे
Confidence Development
मुलांचा आत्मविश्वास आणि स्टेज फिअर कमी करणे
Regular Parent Communication
पालकांसोबत नियमित संवाद आणि प्रगतीची माहिती
